सुविचार

तुमच्या पापाचे अन्य कुधी वाटेकरी होणार नाहीत. त्याची शिक्षा तुम्हालाच भोगावी लागेल. म्हणून चांगले आचरण करा.

   
  • images/slider/s1.jpg
  • images/slider/s2.jpg
  • images/slider/s3.jpg
  • images/slider/s4.jpg
   

थोर समाजसेवक

थोर पुरुषांनी बहुजन समाजाला दारिद्र्याच्या, निरक्षरतेच्या, अज्ञानाच्या खाईतून वर काढण्यासाठी आपले आयुष्य झिजवले, पणाला लावले अशा थोर पुरुषांत, समाजसेवकांत कर्मवीर भाऊराव पाटील यांची गणना होते. लोक त्यांना प्रेमाने कर्मवीर अण्णा असे म्हणायचे.

पुढे वाचा...
   

महान शास्त्रज्ञ

जन्म १३ जून १८३१  मृत्यू ५ नोव्हेंबर १८७९
मॅक्सवेल शास्त्रीय जगतात प्रसिद्ध आहे, तो विद्युतशास्त्राला गणिताच्या सूत्रांचा पाया देणारा शास्त्रज्ञ म्हणून.

पुढे वाचा...
   

प्रवेश फॉर्म  

   

हजर सभासद  

आपणाकडे 3 पाहुणे व ० सदस्य ऑनलाइन आहेत.

   
   

हे माहित आहे का ?  

आपल्या शरीरातील यकृत हा सर्वात मोठे आंतरेंद्रिय आहे, तर त्वचा हा सर्वात मोठा अवयव आहे.

   

भेटी अहवाल  

489216
आजआज36
कालकाल71
या आठवड्यातया आठवड्यात151
या महिन्यातया महिन्यात1247
आतापर्यंतआतापर्यंत489216
   

फेसबुक  

   
Twitter Image
   
AddThis Social Bookmark Button
   
कॉपीराईट © 2014 baljagat.com. सर्व हक्क प्रकाशकाधिन.
© बालजगत.कॉम